

Nagpur News
esakal
नागपूर: आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी निधी अखर्चित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत कामाचा वेग वाढलेला दिसला. मात्र, या प्रचंड धावपळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवारी कार्यालयात पूर्णतः शांतता पसरलेली पाहायला मिळाली.