Divakar Game Arrest Wardha POCSO Case : 78 वर्षीय नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; राष्ट्रवादी पक्ष कारवाई करणार का?

Police Arrest Divakar Game Under POCSO Act : वर्ध्यात राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर गमे यांना अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यांतर्गत पुलगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर पाच वर्षे छळ केल्याचा आरोप असून तपास सुरू आहे.
Divakar Game arrested in Wardha POCSO case

Divakar Game arrested in Wardha POCSO case

esakal

Updated on

वर्धा (नागपूर) : अल्पवयीन मुलीकडे दीर्घकाळ शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर गमे (वय ७८, मारुती वॉर्ड, हिंगणघाट) यांना पोलिसांनी अटक (NCP Leader Divakar Game Arrested in Wardha) केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांत (पोक्सो) कायद्यांतर्गत आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com