Nagpur News: दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर सेवाज्येष्ठतेत बदल नाही; उच्च न्यायालय ; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला दिलासा नाकारला

Seniority List Exclusion and Petition: मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले की दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीत इतर कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेत बदल होत नाही. यवतमाळ जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची याचिका फेटाळण्यात आली.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: एखाद्या दिव्यांग कर्मचाऱ्याची बदली (किंवा समायोजन) करताना, ज्या संवर्गात त्या दिव्यांग कर्मचाऱ्याची बदली केली जात आहे, त्या संवर्गात आधीपासूनच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेमध्ये कोणताही बदल (बाधा) निर्माण करता येत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच, यवतमाळ जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याची याचिका फेटाळून लावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com