Diwali Faral: दिवाळीच्या फराळाला महागाईची ‘फोडणी’;कच्चा माल महागल्याने यंदा फराळ २० ते ३० टक्क्यांनी महागला

Diwali Faral Price Hike : दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या कच्च्या साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तयार चकली, चिवडा, लाडू, शेव आणि शंकरपाळ्यांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Rising raw material costs push up prices of traditional Diwali snacks in Nagpur.

Rising raw material costs push up prices of traditional Diwali snacks in Nagpur.

esakal

Updated on: 

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर फराळासाठी लागणाऱ्या कच्च्या साहित्याच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाल्याने, यंदा तयार फराळाच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. साखर, खाद्यतेल, हरभरा डाळ, रवा, मैदा आणि पोह्यांसह मसाल्यांचे भाव भडकल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...