Hemophilia Treatment: दुर्मीळ शस्त्रक्रिया करून हिमोफेलियाबाधित अजितला वाचविले; मेडिकलमधील डॉक्टरांचे यश

Rare Surgery Success Story From Indian Public Hospital: मेडिकलमध्ये सोळा वर्षीय अजित शेंडे याच्यावर हिमोफिलिया बी आजाराची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
Hemophilia Rare Surgery Succesful Treatment
Hemophilia Treatmentsakal
Updated on

Rare Lifesaving Surgery for Hemophilia: मेडिकलमध्ये सोळा वर्षीय अजित शेंडे याच्यावर हिमोफिलिया बी आजाराची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

हिमोफिलियावर उपचार उपलब्ध नाहीत. मात्र, ज्या रक्तघटकांच्या कमतरतेमुळे तो होतो, ते फॅक्टर म्हणजेच रक्तघटक इंजेक्शनद्वारे शरीरात टाकणे हाच एकमेव पर्याय आहे. अतिशय महागडे उपचार आहेत. दानदात्यांच्या मदतीवरच उपचार होतात. या रुग्णांना थेट मुंबईला रेफर केले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com