Brain Stroke Treatment : मेंदूपक्षाघातातून रुग्णाचे वाचवले प्राण
Doctors saved the patient : चक्कर येणे आणि बोलण्यात अडचण असलेल्या महिलेचा मेंदूपक्षाघातामुळे धोका निर्माण झाला होता, पण तज्ञ डॉक्टरांच्या हस्तक्षेपाने तिचे प्राण वाचवले. अँजिओप्लास्टी प्रक्रिया यशस्वी होऊन रुग्णाची प्रकृती चांगली झाली.
नागपूर : वयाच्या ६१ व्या वर्षी सतत येणारी चक्कर, उलट्या, तोल जाणे आणि बोलण्यात अडथळा येत असल्याने मेंदू पक्षाघाताचा वारंवार झटका येणाऱ्या महिलेच्या आरोग्यात त्वरीत हस्तक्षेप करीत तिचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले.