Nagpur News: जागतिक तत्वज्ञानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान ; अमेरिकन संस्थेकडून ‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ पुरस्काराची घोषणा

The New ‘Global Pragmatism Award’: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमेरिकेतल्या सोसायटी फॉर द ॲडवान्समेंट ऑफ अमेरिकन फिलासोफी संस्थेने ‘ग्लोबल प्रॅग्मॅटिझम’ क्षेत्रातील ‘डॉ. भीमराव आंबेडकर पुरस्कार’ जाहीर केला आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल २०२३ साली उत्साहात साजरी होईल. महानायक, बॅरिस्टर, मूकनायकांपासून तर बाबासाहेबांच्या जयंतीचे निमित्त साधून अनुयायांनी थेट आकाशातल्या ताऱ्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे ठेवले होते. इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री नोंदवली होती. तर यावर्षी अमेरिकेतल्या सोसायटी फॉर द ॲडवान्समेंट ऑफ अमेरिकन फिलासोफी संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जागतिकस्तरावर पुरस्काराची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com