

Dr. Jyoti Bhakre Appointed as Vice-Chancellor of MNLU Nagpur
Sakal
नागपूर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलसचिव आणि विद्यापीठातील विधी अभ्यासक्रमाच्या प्राध्यापिका डॉ.ज्योती भाकरे यांची नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.