Bhandara News: थरारक घटना! चालकाचे नियंत्रण सुटलं अन कार थेट तलावात कोसळली; पाेलिसांनी जीव धाेक्यात घालून वाचवले दोघांचे प्राण..

Car fell into pond After Driver lost Control: भंडारा: पोलिसांच्या धाडसाने वाचले दोन जीव, अनियंत्रित कार तलावात बुडाली
Brave Police Rescue Two as Car Skids Off Road and Falls into Pond

Brave Police Rescue Two as Car Skids Off Road and Falls into Pond

esakal

Updated on

भंडारा : चांदपूर येथे दर्शनास आलेल्या भाविकाची अनियंत्रित कार समोरच्या तलावात बुडाली. मात्र, उपस्थित पोलिस कर्मचारी व युवकाने प्रसंगावधान राखून दोघांचे प्राण वाचवले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावातून कार बाहेर काढण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com