Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Mul Farmer Dies While Watering Rice Crop Amid Drought: पीक वाचवण्यासाठी शेतात गेले अन् काळाचा घाला; वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू
Drought Hit Farmer Dies While Watering Rice Field After Coming in Contact With Live Electricity Wire in Mul Maharashtra

Drought Hit Farmer Dies While Watering Rice Field After Coming in Contact With Live Electricity Wire in Mul Maharashtra

sakal

Updated on: 

मूल : दुष्काळाच्या सावटामुळे हातचे भातपीक वाया जाऊ नये, काही प्रमाणात तरी पीक वाचावे यासाठी शेतकरी बांधवांची मोठी धडपड सुरू आहे. याच प्रयत्नातून आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याचा वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.३) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश कोटरंगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com