

Wardha Shocked After Drunk Officer Misbehaves During Official Training
Sakal
वर्धा : यशदाच्या विशेष प्रशिक्षणाकरिता गेलेल्या दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील एका विस्तार अधिकाऱ्यांना मद्यधुंद होत चांगलाच धिंगाणा घातला. या अधिकाऱ्याचा प्रताप यशदाच्या महासंचालकांपर्यंत गेल्याने त्यांनी थेट जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र पाठवून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे सूचित केले आहे.