Nagpur Crime : आर्थिक विवंचनेतून पोलिस शिपायाने संपविले जीवन; पोलिसांमध्ये खळबळ

वाडी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने घरीच ओढणीने गळफास घेऊन संपविले जीवन.
Hemraj Jichkar
Hemraj Jichkarsakal
Updated on

नागपूर - वाडी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने घरीच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा पोलिस विभागात असून या प्रकाराने विभागात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ईव्हीएम केंद्रावर एका पोलिस शिपायाने आत्महत्या केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com