.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : वस्तू व सेवा कर रचनेमुळे (जीएसटी) देशात अनेक सकारात्मक बदल झाले. गत सात वर्षांत देशाच्या करामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. यानुरूप नवीन कायदे आले. करविषयक कायदे, आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करून सर्वांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चार्टर्ड अकाउंट्सनी (सीए)नी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.