

Stir Over TET in Promotions; State Minister Intervenes
Sakal
नागपूर : राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रिया टीईटीच्या अटीमुळे रखडल्याने शालेय शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही अट थेट आरटीई कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीने केला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने राज्यमंत्री शालेय शिक्षण पंकज भोयर यांना निवेदन सादर करण्यात आले.