Eknath Shinde: आता माघार नाही, शिंदेसेना आक्रमक; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून घेतला पवित्रा
Eknath Shinde Leads Local Election Strategy: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.
नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते.