Maharashtra Politics : विदर्भातील अनेकजण शिंदे सेनेत येण्यास इच्छुक, मंत्री आशिष जयस्वाल यांचा दावा

Ashish Jaiswal : उद्धव सेनेच्या भवितव्यावर अजूनही अस्पष्टता आहे, आणि या संदर्भात एकनाथ शिंदेच नव्या सदस्यांची निवड करतील, असे सांगितले जात आहे. शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले असून, ते अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात.
Maharashtra Politics
Maharashtra Politics sakal
Updated on

आम्ही सत्तेत आहोत. उद्धव सेनेत भवितव्य आता कोणाला दिसत नाही. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. मात्र कोणाला घ्यायचे कोणाला नाही याचे स्क्रिनिंग स्वतः एकनाथ शिंदे करणार आहेत. त्यामुळे आत्ताच कोण येणार याचा पेपर फोडता येणार नाही. अडीच वर्षे शिंदे मुख्यमंत्री होते. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com