Nagpur Crime News : भरदिवसा घरात घुसून वृद्धाचा खून; कोराडी भागातील घटना, लुटपाट करण्याचा हेतू..?

Robbery Attempt : नागपूरच्या कोराडी परिसरात एका वृद्धाचा भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आला. लुटपाट करण्याच्या हेतूने हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांना अद्याप ठोस पुरावे हाती लागले नाहीत.
Nagpur Crime News
Nagpur Crime News Sakal
Updated on

नागपूर : एका वृद्धाचा भरदिवसा घरात घुसून खून करण्यात आल्याची घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी घडली. लुटपाट करण्याच्या हेतूने खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. परंतु, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागला नसल्याने खुनाचे गूढ कायम आहे. पापा शिवराम मडावी (६५) रा. सुंदर बिस्कीट फॅक्टरीमागे, दुर्गानगर असे मृतकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com