Electricity Bill : वीजबिल भरा, अन्यथा बत्ती गुल! महावितरण ॲक्शन मोडवर; दीड लाख ग्राहकांकडे १२० कोटींची थकबाकी

थकीत वीजबिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. एक हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी.
electricity cutting

electricity cutting

sakal

Updated on

नागपूर - थकीत वीजबिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. एक हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या नागपूर परिमंडळात तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांकडे १२० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली असून थकबाकीदारांकडील वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com