
नागपूर : कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने संचालकाच्या स्वाक्षरीचे धनादेश बँकेत नेऊन तब्बल २७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम काढून पसार झाला. याप्रकरणी तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आनंद उईके (२६) रा. गोपालनगर असे आरोपीचे नाव आहे.