
नागपूर : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण, सदैव आपल्यासोबत राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाते. भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोणातून हे अतिशय महत्त्वाचे शून्य सावली दिवस नागपूर जिल्ह्यात २४ ते २७ दरम्यान अनुभवता येणार आहेत.