MMP Factory Explosion : स्फोटामुळे शटर तुटले अन् आम्ही बचावलो; हरिदास नेताम यांनी मांडला थरारक घटनाक्रम

Factory Fire : एमएमपी कंपनीत स्फोटानंतर कच्च्या अ‍ॅल्युमिनियम पावडरने संपूर्ण परिसर धुराने भरला. शटर बंद असताना दुसऱ्या स्फोटामुळे ते तुटले आणि कामगारांनी जीवाची शर्थ करत बाहेर पळत सुटले, असे थरारक घटनाक्रम हरिदास नेताम यांनी सांगितला.
MMP Factory Explosion
MMP Factory Explosion sakal
Updated on

नागपूर : अँल्युमिनियम पॉलिशचे काम केले जाते, ती मशिन हाताळत असताना, अचानक स्फोट झाला. पहिल्या स्फोटानंतर कंपनीत सर्वत्र कच्च्या ॲल्युमिनिअम पावडरचा धूर पसरला. समोर कोण उभे आहे, हेही दिसत नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com