Chandrashekhar Bawankule:नझूल भूखंडधारक अभय योजनेला मुदतवाढ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Nagpur Land News: नागपूर व अमरावती विभागातील नझूल भूखंडधारकांसाठी अभय योजनेची मुदत ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मिळणार आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

नागपूर : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आमदार प्रवीण दटके, नागपूरचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com