CM Devendra Fadnavissakal
नागपूर
CM Devendra Fadnavis : राहुल गांधींनी खोटे बोलणे सोडावे : देवेंद्र फडणवीस, मतदारांचा अपमान करू नये
Rahul Gandhi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी खोटे बोलणे सोडले नाही तर निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.
नागपूर : रोज खोटे बोलले की एक दिवस ते खरे वाटायला लागते. राहुल गांधी नेमके हेच करीत आहेत. ते जोपर्यंत खोटे बोलणे सोडणार नाही. तोपर्यंत कधीच जिंकणार नाहीत. ते जे काही बोलतात ते त्यांनाही माहीत नसते.