Nagpur Crime : ‘कामराज कॅप्सूल’ बनावट औषधांचा साठा जप्त; नागपूरसह उत्तरप्रदेशातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करून बनावट व निकृष्ट दर्जाच्या ‘कामराज कॅप्सूल’ची विक्री आणि वितरण केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध केला गुन्हा दाखल.
Crime

Crime

esakal

Updated on

नागपूर - औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन करून बनावट व निकृष्ट दर्जाच्या ‘कामराज कॅप्सूल’ची विक्री आणि वितरण केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात औषध निरीक्षक प्रशांत रामचंद्र रामटेके (वय ४९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com