Nagpur News : लकडगंज परिसरात व्यापाऱ्याला मारहाण करीत, डोळ्यात तिखट घालून तीन लाखाची रोख लुटल्याच्या प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंडाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
नागपूर : व्यापाऱ्याला मारहाण करीत, डोळ्यात तिखट घालून तीन लाखाची रोख लुटल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी अटक केलेला आरोपी एनपीडीएतून सुटून आलेला कुख्यात आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.