Electric Shock: कुही तालुक्यात धानाच्या शेतात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांमध्ये शोककळा
Motor Pump Accident: शेतातील मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना वेलतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारोली शिवारात सोमवारी सायंकाळी घडली असून रात्री सातच्या सुमारास उघडकीस आली.
कुही : शेतातील मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारोली शिवारात सोमवारी सायंकाळी घडली असून रात्री सातच्या सुमारास उघडकीस आली.