Tiger Attack : वाघाच्या हल्‍ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; पंचनामा न करता मृतदेह हलविला, जमावाचा पोलिसांना घेराव, नेऊरवाडाजवळील घटना

Forest Department : नेऊरवाडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. पंचनामा न करता मृतदेह हलवल्याने नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला.
Tiger Attack
Tiger Attacksakal
Updated on

पारशिवनी : वनविभागाच्या क्षेत्रातील नेऊरवाडा गावाजवळील शेतात काम करीत असलेल्या रवी कवडू काळसर्पे (वय ३८, मु.नेउरवाडा ) याच्यावर वाघाने हल्ला करून त्याला फरफटत नेले. त्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.३१)सकाळी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com