Nagpur News : लाल चंदनाचा मोबदला म्हणून शेतकऱ्याला तूर्त ५० लाख
Tree Compensation : यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी गावातील शेतकरी केशव शिंदे यांना शंभर वर्षे जुन्या लाल चंदनाच्या वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेने एक कोटी रुपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयात जमा केली आहे.
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी (ता. पुसद) गावातील शेतकरी केशव शिंदे यांना शंभर वर्षे जुन्या लाल चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे एक कोटी रूपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आली आहे.