Bail Pola Festivalsakal
नागपूर
Bail Pola Festival: पावसाच्या दडी फटक्यातही पोळ्याचा जल्लोष; शेतकऱ्यांनी सजवले बैल, गावागावात आज रंगणार झडत्यांची जुगलबंदी
Farmers Festival: वर्षभर राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण आज शुक्रवारी ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.
नागपूर : वर्षभर राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण आज शुक्रवारी ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.