Farmer Struggles : विजांच्या कडकडाटातही गावरान आंब्यांची विक्री; शेतकरी पोटासाठी झाडाखाली उभे

Monsoon Update : विदर्भात विजांचा कडकडाट सुरू असतानाही गरीब शेतकरी शहरात झाडाखाली गावरान आंबे विकत आहेत. पोटाची गरज इतकी तीव्र की, जीव धोक्यात टाकूनही ते रस्त्यावर उभे आहेत.
Farmer Struggles
Farmer StrugglesSakal
Updated on

नागपूर : सध्या उन्हाळा असला तरी पाऊसही हजेरी लावत आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास दररोजच विदर्भात वादळ, मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत आहे. अशातच नजिकच्या गवांमधील अनेक गरीब शेतकरी शहरातील फुटपाथवर झाडांखाली गावरान आंबे विकत आहेत. आकाशात विजांचा खेळ सुरू असताना कशाचीही पर्वा न करता केवळ पोटासाठी ते आपले जीव धोक्यात टाकत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com