

Nagpur Winter Session
sakal
भिकू लोळगे
प्रश्न, शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थी आदी विविध घटकांशी संबंधित विषय मार्गा लागावे,
अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग दाखविला आहे. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला.