Nagpur News: नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
Accident News: नागपूर-जबलपूर महामार्गावर शितलवाडी येथे शनिवारी साडेतीन वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाची मृत्यू आणि दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शितलवाडी : नागपूर-जबलपूर महामार्गावर हरणाकुंड कट्टा शिवारात शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले.