

Tragic Mishap on Amravati Highway as Speeding Tipper Crushes Bike
Sakal
कामरगाव: अमरावती मार्गावरील विळेगाव फाट्याजवळ भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना ता. ११ रोजी घडली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.