Accident News : ट्रॅक्टरच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू, एक जखमी
Road Safety : कुही ते वडोदा मार्गावर आंबाडी बसस्टॉपजवळ ऐन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कुही तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जखमी झाल्याची माहिती आहे.
साळवा : कुही ते वडोदा मार्गावर आंबाडी बसस्टॉपजवळ ऐन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कुही तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जखमी झाल्याची माहिती आहे.