FDA: गुजरातच्या दोन कंपन्यांकडून महाराष्ट्रात मिळालेल्या औषधांमध्ये डायएथिलिन ग्लायकॉल जास्त प्रमाणात; FDA कडून औषधांवर प्रतिबंध
Diethylene Glycol: गुजरातच्या दोन कंपन्यांकडून महाराष्ट्रात पुरवठा केलेल्या औषधांमध्ये ‘डायएथिलिन ग्लाइकाॅल’चे प्रमाण जास्त आढळल्याने त्यावर ‘एफडीए’ने बंदी घातली आहे. पूर्वी मध्य प्रदेशात याच औषधांमुळे मुलांचा मृत्यू झाला होता.
नागपूर : गुजरातच्या दोन कंपन्यांनी महाराष्ट्रात पुरवठा केलेल्या दोन औषधांमध्ये ‘डायएथिलिन ग्लाइकाॅल’चे प्रमाण जास्त आढळल्याने या औषधांच्या वितरणावर ‘एफडीए’ने प्रतिबंध घातला आहे.