

Nagpur Schools
esakal
नागपूर: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार प्रकरणी आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. शासनाच्या आदेशानंतरही वर्षानुवर्षे फूड अॅण्ड ड्रग्जचा परवाना न घेता पोषण आहार शिजविणाऱ्या सुमारे २ हजार ७०० शाळांना आता आठवडाभरात परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली आहे.