Cancer Treatment : फुफ्फुस बंद पडलेल्या महिलेच्या छातीतून काढला ट्यूमर; जोखमीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचविला जीव
Life Saving Surgery : पन्नाशी ओलांडलेल्या महिलेला श्वसनाचा त्रास होऊन डॉक्टरांकडे आले. तपासणीत छातीत ट्यूमर आढळला, ज्यामुळे तिचा एक फुफ्फुस बंद पडला होता. तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने तिचा जीव वाचवला.
नागपूर : पन्नाशी ओलांडलेली महिला श्वसनाचा त्रास घेऊन उपचारासाठी आल्या. मात्र तपासणीतून छातीत मोठा ट्यूमर असल्याचे निदान झाले. ट्यूमरमुळे श्वसननलिकेवर दाब येत असल्याने एक फुफ्फुस पूर्ण बंद पडले होते.