Fodder Subsidy: दुष्काळासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज ;१०० टक्के अनुदानावर ५.४० कोटींच्या बियाणे वितरणाचे नियोजन

Fodder Subsidy: दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाई टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ५ कोटी ४० लाख रुपयांच्या चारा बियाण्यांचे १०० टक्के अनुदानावर वितरण करण्याचे नियोजन केले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना चारा उत्पादन आणि मुरघास निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
Farmers will receive fodder crop seeds under a 100 percent subsidy scheme.

Farmers will receive fodder crop seeds under a 100 percent subsidy scheme.

esakal

Updated on: 

नागपूर : दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाईवर मात करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर ५ कोटी ४० लाख रुपयांच्या बियाण्यांचे वितरण करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. एवढेच नाही, तर चारा उत्पादक शेतकरी व उत्पादक कंपन्यांचा शोध घेऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Loading content, please wait...