

Nagpur Winter Session
sakal
राजेश रामपूरकर
नागपूर : राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. ग्रामीण भागापासून ते शहरांच्या सीमाभागांपर्यंत वन्यप्राण्यांचा संचार आणि हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. हत्तींचा वाढता प्रवेश पुणे, नाशिक, ठाणे परिसरात बिबट्यांच्या आणि विदर्भात वाघांच्या हल्ल्यामुळे क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव वाढला आहे.