Bhushan Gavai Bageshwar Dham visit news
esakal
नागपूर : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे अलीकडेच भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुटुंबासह भेट दिल्याची माहिती समोर आली (Former CJI Bhushan Gavai Visits Bageshwar Dham) आहे. या भेटीमुळे बागेश्वर धाम पुन्हा एकदा चर्चेत आले असून संबंधित फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.