Friendship Day: मैत्री गरज नव्हे तर भावनांचा खोल झरा;अनेक देशात आज साजरा होतो मैत्री दिवस
Emotional Bond: मैत्री हा एक निस्वार्थ भावनेचा झरा आहे, पण काही वेळा तो गुंतवणूक ठरतो. किशोरवयीन मुलामुली सोशल मीडियामुळे मैत्रीत अती अवलंबित्व दाखवत आहेत.
नागपूर : मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक नात म्हणजे मैत्री. ही केवळ एक गरज नाही, तर भावनांचा खोल झरा आहे. मैत्रीचा मोह हा तितकाच गोड, पण काही वेळा गुंतवणारा अनुभव असतो.