
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आलेल्या `जाणता राजा’पासून मराठी रंगभूमीवर महानाट्याचा ट्रेंड सुरू झाला. अलीकडे महानाट्यांचे प्रमाण चांगलेच वाढले असून त्यासोबत रेकॉर्डेड संवाद आणि मागच्या पडद्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दाखवली जाणारी दृष्य मालिका असे या प्रयोगांचे स्वरूप असते.