Vaishnavi Lande: नागपूरची लेक चालली जग जिंकाया! वैष्णवी मनतकारची ‘मिसेस इंडिया वर्ल्डवाईड काँटेस्ट’साठी निवड

Women Empowerment: नागपूरची वैष्णवी लांडे-मनतकार न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत मिसेस इंडिया वर्ल्डवाईड स्पर्धेत झळकणार. टॅलेंट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याचा निर्धार.
Vaishnavi Lande
Vaishnavi Landesakal
Updated on

नागपूर : आपल्या देशात सहसा महिलांचे आयुष्य चूल आणि मुल एवढ्यापुरतेच मर्यादित असते. अशा परिस्थितीत एका विवाहित महिलेने सौंदर्य स्पर्धेत भाग घेणे, ही कल्पनाच करवत नाही. मात्र नागपूरची लेक व तेल्हाऱ्याची सून असलेल्या वैष्णवी लांडे-मनतकार हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवून नागपूर व विदर्भाच्या पोरी लई भारी असल्याचे दाखवून दिले. उल्लेखनीय म्हणजे, वैष्णवी या स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com