
कौस्तुभ चव्हाण
नागपूर : एक छोट्याशा गावातून आलेल्या विद्यार्थ्याने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बंगरुळू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात ‘एमए इन डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये प्रवेश मिळविला आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी त्याला १५ लाख रुपयांची फेलोशिपही मिळाली आहे.