Nagpur Crime : यशोधरानगरात गॅंगवार, कुख्यात गुंडाची हत्या
Crime News : नागपूरच्या यशोधरानगरातील प्रवेशनगर भागात दोन गुंडांमध्ये झालेल्या वादातून एकाची हत्या झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
नागपूर : यशोधरानगर हद्दीतील प्रवेशनगरात दोन गुंडांच्या भांडणात एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी (ता.१२) सांयकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.