Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...
Nagpur News: जुन्या वादातून कचरा गाडी चालकाचा कचरा वेचणाऱ्या युवकाने चाकूने वार करीत खून केला. ही घटना रविवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास वाठोडा पोलिस हद्दीतील सुरजनगर येथे उघडकीस आली.
नागपूर : जुन्या वादातून कचरा गाडी चालकाचा कचरा वेचणाऱ्या युवकाने चाकूने वार करीत खून केला. ही घटना रविवारी (ता.१४) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास वाठोडा पोलिस हद्दीतील सुरजनगर येथे उघडकीस आली.