Nagpur News: गारे पालमा कोळसा प्रकल्प ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचामुख्यमंत्री फडणवीस ; महानिर्मितीच्या खाणीतून पहिल्या कोळसा रॅकचे आगमन
Gare Palma Coal Mine Boosts Energy Security: मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊर्जा सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले असून राज्यातील वीज दर कमी होण्यास मदत होणार आहे.
नागपूर: राज्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.