Nagpur News: सिलिंडर डिलिव्हरीसाठी जास्तीचे पैसे देताय?;वरच्या मजल्याचे कारण सांगून होणारी वसुली अवैध

Illegal Extra Charges During Gas Cylinder Delivery: गॅस सिलिंडर डिलिव्हरीमध्ये मजला जास्त असल्याचे कारण सांगून अतिरिक्त पैसे वसूल करणे अवैध. ग्राहकांनी फक्त अधिकृत रक्कम द्यावी, तक्रारीसाठी टोल-फ्री नंबर उपलब्ध.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: घरगुती गॅस सिलिंडर घरापर्यंत आणून देणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैशांसाठी अगदी तगादा लावला जातो. पण, हा प्रकार पूर्णतः नियमबाह्य असून या प्रकाराची तक्रार करण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइनही आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com