Nagpur News : श्रीकृष्ण रुग्णालय उडवण्याची धमकी, नागपुरात खळबळ; धंतोलीत गुन्हा दाखल

Nagpur News : नागपूरमधील धंतोली येथील श्रीकृष्ण रुग्णालयाला गॅस सिलिंडरने भरलेल्या वाहनाने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळासह शहरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
Nagpur News
Nagpur News Sakal
Updated on

नागपूर : गॅस सिलिंडरने भरलेल्या वाहनाची धडक देऊन धंतोलीतील श्रीकृष्ण रुग्णालय उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळासह शहरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com