Motivational Success : आजी-नातू आणि आई-मुलीची जोडी शालांत परीक्षेत यशस्वी, जिद्द आणि चिकाटीचा अनोखा संगम
Generational Success : हिंगणघाट येथील नवकेतन विद्यालयात आजी-नातू व आई-मुलगी यांनी एकत्रितपणे दहावी उत्तीर्ण होऊन समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण सादर केले.
हिंगणघाट : माध्यमिक शालांत परीक्षेत नवकेतन विद्यालयातील आजी आणि नातू तसेच आई आणि मुलगी यांनी मिळून यश संपादन करत एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.